एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा

एकलव्य प्राथमिक आश्रम शाळा 1996 मध्ये सरकारी मान्यता मिळालेली पहिली ते सातवीपर्यंतची शाळा आहे या शाळेत 400 विद्यार्थी आहेत अनुदान 120 मुलांना मिळते उरलेल्या मुलांचा खर्च हा समाजातून देणगी वस्तुरूप मदत यातून भागविला जातो सुरूवातीपासून या आश्रम शाळेने काही वैशिष्ट्ये जपली आहेत भटके-विमुक्त समाजाचे जीवन लक्षात घेऊन या मुलांचे भावविश्व खुलवण्याचा प्रयत्न होतो त्यांचे अंगभूत गुण असलेले निसर्ग ज्ञान कला-क्रीडा विकसित करण्याकडे लक्ष दिले जाते लवचिक व्यवस्थापन व शिस्त यातून शाळा चालवली जाते

एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा शिक्षकवृंध
अ.क्र. / Sr.No. नाव / Name पद / Position
1 श्री. विठठल कुबेर म्हेत्रे मुख्याध्यापक
2 श्री. महादेव आबा शेंडगे पदवीधर शिक्षक
3 श्री. अशोक सुधाकर बनकर सह शिक्षक
4 श्री. अनिल श्रीमंत घुगे सह शिक्षक
5 श्री. हरीष मारूती मगदूम सह शिक्षक
6 श्री. दयानंद पांडुरंग भडंगे सह शिक्षक
7 श्रीम. प्रणिता राजेद्र शेटकार सहशिक्षिका
8 श्रीम. सविता गोरे सहशिक्षिका
9 श्री. किरण चव्हाण सहशिक्षक
10 श्री. फुलाजी लक्ष्मण ताटीकुंडलवार अधिक्षक
11 श्रीम. सरस्वती मच्छिद्र जाधव स्वयंपाकी
12 श्रीम. लता किसन जाधव स्वयंपाकी
13 श्रीम. सुजाता पळसराम गणवीर मदतणीस
14 श्री. रमाकांत गोपीनाथ पवार कामाठी